Main Page: Difference between revisions
Unknown user (talk | contribs) No edit summary |
Super Admin (talk | contribs) mNo edit summary |

| Line 1: | Line 1: | ||
< | __NOTOC__ | ||

== '''Welcome to Nagpur Citypedia.. / नागपूर सिटिपीडियामध्ये स्वागत..!''' == | |||
सिटिपीडिया ऑनलाईन. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे विकी-पोर्टल.. . | |||
सिटीपीडिया: शहरातील व्यक्ति, संस्था, घडामोडी आणि नागरी समस्यांवर चर्चा-संवाद करणारा, सजग नागरिकांच्या मदतीने तयार होत जाणारा विकिपीडिया ज्ञानकोश.. कोणीही लिहू शकेल/ Edit करू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश (विकिपीडिया) आहे. आपणही सदस्य होऊन हा ज्ञानकोश अधिक उपयुक्त आणि परिपूर्ण होण्यास हातभार लाऊ शकता.. सदस्य व्हा, आपापल्या शहराची माहिती जोडत जोडत एक अभिनव ज्ञानकोश निर्माण करूया. | |||

'''सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. !'''

It is a forum and City encyclopedia in making, of the citizen, by the citizen, for the citizen on history, geography, personalities, institutes, happenings & civic issues in Mumbai. This will help us to find practical solution on Civic Issues

'''विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...'''

🏰 Attractions

[[Shaniwar Wada]] - The seat of the Peshwas. | |||

[[Sinhagad Fort]] - Iconic hill fortress. | |||

[[Aga Khan Palace]] - A landmark of Indian independence. | |||

[[Category:Attractions in Pune|More...]] | |||

👤 Personalities

शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील. | |||
शहरात राहणार्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते. | |||

🎓 Institutes

[[Savitribai Phule Pune University]] | |||

[[Fergusson College]] | |||

[[National Chemical Laboratory]] | |||

[[Category:Education in Pune|Browse list...]] | |||

📢 Civic Issues & Services

[[Pune Metro]] updates. | |||

[[Pune Municipal Corporation|PMC]] services. | |||

[[Waste Management]] initiatives. | |||

[[Category:Pune Civic Life|Reports...]] | |||

सिटिपीडिया फाउंडेशन

आज मितीस तीन शहरांचे सिटिपीडिया तयार करण्याचे काम हाती घेतले असून, मुंबई शिवाय ठाणे आणि पुणे शहरांच्या सिटिपीडियावर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. | |||
ठाणे शहर सिटिपीडिया: https://thane.citypedia.online | |||
पुणे शहर सिटिपीडिया: https://pune.citypedia.online

लेखन वर्गवारी (Categories): महाराष्ट्र संबंधित | महाराष्ट्र भूषण | महाराष्ट्रातील संस्था उपक्रम | नगर नियोजन | लोकप्रतिनिधी | नागरी समस्या | ज्येष्ठ नागरिक | ई-बुक ऑडिओ लेख | कला क्रीडा सांस्कृतिक | पर्यावरण | शासकीय योजना | चित्रपट नाट्य परीक्षण | कोर्ट कायदा नियम | लक्षवेधी बातम्या | सिटीपीडिया

Revision as of 13:56, 1 February 2026
Welcome to Nagpur Citypedia.. / नागपूर सिटिपीडियामध्ये स्वागत..!
सिटिपीडिया ऑनलाईन. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे विकी-पोर्टल.. . सिटीपीडिया: शहरातील व्यक्ति, संस्था, घडामोडी आणि नागरी समस्यांवर चर्चा-संवाद करणारा, सजग नागरिकांच्या मदतीने तयार होत जाणारा विकिपीडिया ज्ञानकोश.. कोणीही लिहू शकेल/ Edit करू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश (विकिपीडिया) आहे. आपणही सदस्य होऊन हा ज्ञानकोश अधिक उपयुक्त आणि परिपूर्ण होण्यास हातभार लाऊ शकता.. सदस्य व्हा, आपापल्या शहराची माहिती जोडत जोडत एक अभिनव ज्ञानकोश निर्माण करूया.
सिटिपीडिया फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांसाठी प्रत्येक शहराचा स्वत:चा सिटिपीडिया तयार केला जात आहे, ज्यात त्या शहरातील नागरिक शहराविषयी लिहितील. विकिपीडियाच्या धर्तीवर लोकांच्या सहभागाने विकसित होणारा हा ज्ञानकोश भविष्यातील मोठा संदर्भ-ग्रंथ होणार, हे निश्चित.. !
It is a forum and City encyclopedia in making, of the citizen, by the citizen, for the citizen on history, geography, personalities, institutes, happenings & civic issues in Mumbai. This will help us to find practical solution on Civic Issues
विकिपीडियाचे घोषवाक्य आहे "लिहा - वाट पाहू नका" त्याप्रमाणे लिहायला सुरुवात करा, सिटीपीडियाचे सदस्य व्हा, नवीन लिहा किंवा आधीच लिहीलेल्या लेखात सुधारणा करा.. सर्वांच्या सहभागाने एक नवी निर्मिती करूया...
Shaniwar Wada - The seat of the Peshwas.
Sinhagad Fort - Iconic hill fortress.
Aga Khan Palace - A landmark of Indian independence.
शहरातील जीवन आता अधिकाधिक केविलवाणे, भकास होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ७ शहरे आहेत आणि ती भारतातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहेत. गेल्या ५० वर्षांत भारतातील शहरी लोकसंख्या १०% नी वाढली. २०३० पर्यंत भारतातील किमान ४०% लोक शहरांत राहात असतील.
शहरात राहणार्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, समस्या वाढत आहेत. शहरातील या परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी, अशी सगळ्यांची इच्छा असते. जागरूक नागरिक असतात, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके, नागरी संघटना खूप दिसतात, झपाट्याने काम करतात, प्रश्नाला भिडतात, अडचणी आल्यावर कोलमडतात, दुसर्या फळीतील नेतृत्त्व उभे करायला खूप त्रास होतो, अशा संघटनांना सिटीपीडिया हे माध्यम आधार ठरेल. समविचारी सजग नागरिकांना नागरिकांना व्यक्त होण्यासाठी आणि एकत्र येऊन प्रश्नांचा मागोवा आणि पाठपुरावा करण्यासाठी सिटीपीडिया हे माध्यम उपयोगी ठरेल. ठाणे शहर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आहे, पण ते खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्यासाठी सिटीपीडिया महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
Pune Metro updates.
PMC services.
Waste Management initiatives.
ठाणे शहर सिटिपीडिया: https://thane.citypedia.online
पुणे शहर सिटिपीडिया: https://pune.citypedia.online